Photo Credit; instagram

Arrow

Janhvi Kapoor ने बॉयफ्रेंडऐवजी कुणाचा धरला हात? डान्सचा Video व्हायरल

Photo Credit; instagram

Arrow

जान्हवी कपूरचा बवाल हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. पण याआधी तिचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

इंस्टावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये जान्हवी बवाल या चित्रपटातील एका गाण्यावर मित्र-मैत्रिणींसोबत डान्स करताना दिसतेय.

Photo Credit; instagram

Arrow

तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, '21 जुलै रोजी बवाल प्रदर्शित होणार, पण सध्या आम्हाला लिव्हिंग रूममध्येच बवाल (धमाल) करावा लागेल.'

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओमध्ये जान्हवीच्या मैत्रिणींशिवाय एक मित्रही दिसत आहे. ज्याचा हात धरून ती नाचत आहे. दोघांची दमदार केमिस्ट्री दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जान्हवीच्या या मित्राबद्दल यूजर्स प्रश्न विचार आहेत. अनेकजण म्हणाले, 'जान्हवीने बॉयफ्रेंड शिखरला सोडलं का?'

Photo Credit; instagram

Arrow

एका युजरने लिहिलं, 'ही जान्हवी कोणासोबत डान्स करतेय? हा कोण आहे?'

Photo Credit; instagram

Arrow

जान्हवीच्या या डान्स व्हिडीओची यूजर्स मजा घेत आहेत. तिचा हा क्यूट अंदाज चाहत्यांना आवडला.

Photo Credit; instagram

Arrow

बवाल चित्रपटात ती वरुण धवनसोबत स्क्रीन शेअर करत आहे. याचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे.

अभिनेत्रीचा MMS व्हिडीओ लीक, Ex बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप; का राहिली सतत वादात?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा