Photo Credit; instagram
Arrow
अप्सराच! जान्हवी कपूरचं निखळ आरस्पानी सौंदर्य
Photo Credit; instagram
Arrow
जान्हवी कपूर सुट्टीवर आहे का? निदान हे फोटो बघून तर असं दिसतंय की, ती शूटिंगमधून ब्रेक घेऊन एखाद्या सुंदर ठिकाणी एन्जॉय करतेय.
Photo Credit; instagram
Arrow
जान्हवीचा गुलाबी आउटफीमधील बीच लुक हृदयाचा ठोका चुकवत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मोकळे केस आणि चेहऱ्यावर निरागस हास्य असलेली जान्हवी नो- मेकअप लूकमध्येही खूपच सुंदर दिसतेय.
Photo Credit; instagram
Arrow
जान्हवीची पोस्ट समोर येताच, सेलिब्रिटी आणि चाहते त्यावर कमेंट करत आहेत आणि या सुंदर लोकेशनबद्दल विचारत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
सध्या जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहे. तिचा 'बवाल' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.
Photo Credit; instagram
Arrow
याशिवाय जान्हवी चर्चेत असण्याचे कारण म्हणजे तिचा साऊथचा देवरा चित्रपट आहे ज्यामध्ये ती ज्युनियर एनटीआरची हिरोईन असणार आहे.
Rishi Sunak यांच्या पत्नीने घातला एवढा स्वस्त ड्रेस, किंमत फक्त..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
यामिनी मल्होत्रा म्हणजे जणू आगच.. कर्जतमधील हे फोटो पाहिले का?
बिग बॉस 19 मध्ये होणार स्वयंवर...’हा’ अभिनेता बनणार नवरा! कोण असणार नवरी?
'या' क्रिकेटरच्या नातीचा कहर, बिकिनी लूक अन् हॉट अदा
पलक तिवारीच्या Hot Mom ची झलक, श्वेताच्या नखरेल अदा!