Photo Credit instagram

Arrow

Janhvi kappor : स्टायलिश गाऊन घालून पडता-पडता वाचली जान्हवी... चाहते म्हणाले, 'खरी स्टाइल आयकॉन'

Arrow

जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील तरुण अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे अभिनयासह , फॅशन सेन्सचेही खूप कौतुक होते.

Arrow

जान्हवी शुक्रवारी 7 मार्च रोजी एका अवॉर्ड शोमध्ये पोहोचली. यावेळी तिने स्कीन टाईट स्टायलिश शायनी गाऊन घातला होता.

Arrow

जान्हवीसाठी हा ड्रेस सांभाळणं खूप कठीण झालं. त्यासाठी तिने आपल्या सहकाऱ्याचीही मदत घेतली.

Arrow

यावेळी रेड कार्पेटवर चालताना जान्हवी अडखळली. पण तिने स्वत:ला सांभाळले आणि कॅमेरासमोर पोज दिली.

Arrow

यानंतर, जान्हवीचे खूप कौतुक होत आहे. तसेच तिच्या लूकलाही चाहत्यांनी पसंती दिली आहे. 

Arrow

जान्हवीचे कौतुक करत चाहते म्हणाले, 'ही खरी स्टाइल आयकॉन आहे.'

Arrow

त्याचवेळी काहींनी ट्रोल्सही केलं. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, 'जर ड्रेस सांभाळता येत नाही, तर तो घालण्याची काय गरज आहे.'

वर्षाला 40 करोड कमवते ही म्हैस, सोशल मीडियावर एकच चर्चा

पुढील वेब स्टोरी