Photo Credit; instagram

Arrow

तरूण दिसण्यासाठी महिलेचं कडक डाएट; आधी झाला हाडांचा सापळा मग.. 

Photo Credit; instagram

Arrow

एका रशियन महिलेसोबत भयंकर घटना घडली आहे. ती सोशल मीडियावर नेहमी कच्चे खाद्य पदार्थ खाण्याचा सल्ला द्यायची.

Photo Credit; instagram

Arrow

महिलेचे नाव जन्ना सॅमसोनोवा असून ती 39 वर्षांची होती. डी'आर्ट नावाने प्रसिद्ध जन्नाचा मृत्यू झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, विदेशी फळांचं कडक डाएट घेतल्याने जन्नाचा उपासमारीने आणि थकव्यामुळे मृत्यू झाला.

Photo Credit; instagram

Arrow

जन्ना काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेत होती. तिच्या पायात सूज येऊन त्यातून पाणी निघत होतं. नंतर तिच्या मित्राने तिला उपचारासाठी रूग्णालयात पाठवलं.

Photo Credit; instagram

Arrow

जन्ना कच्चे शाकाहारी पदार्थ खायची. गेल्या १० वर्षांपासून की हे वीगन डाएट फॉलो करत होती.  डाएटच्या नादात तिच्या शरीराचा सापळा झाला होता.

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या एका मित्राने दावा केला की, ती गेल्या अनेक वर्षांपासून केवळ फळं, सूर्यफुलाच्या बिया, फळांची स्मूदी इत्यादी खायची.

Photo Credit; instagram

Arrow

कच्चे पदार्थ खाण्याची प्रेरणा तिला तिच्या मित्रांकडून मिळाली होती जे त्यांच्या वयापेक्षा तरूण दिसायचे. तिने एका व्हिडीओमध्ये सांगितले होते की, तिला या डाएटने स्वत:मध्ये बदल दिसतो.

Photo Credit; instagram

Arrow

कच्च्या पदार्थांच्या सेवनाने वजन कमी करणे, हृदयाचे आरोग्य राखणे यासह अनेक फायदे आहेत.

सिगारेटच्या व्यसनामुळे 23 वर्षीय अभिनेत्री ट्रोल! म्हणाली, 'मी 6 महिन्यांपूर्वी..'

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा