Arrow

'या' प्रसिद्ध अभिनेत्रींचा ऑनस्क्रीन किसिंग सीन देण्यास नकार 

Arrow

टीव्हीच्या  अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना स्वत:च्या अटीवर काम करायला आवडते. त्यामुळे त्या ऑनस्क्रीन किसिंग सीन देण्यास नकार देतात. 

Arrow

जन्नत जुबेरने 'तू आशिकी' हा शो केला होता. या शोमध्ये तिने ऋत्विक अरोरासोबत इंटिमेट सीन करण्यास नकार दिला होता.

Arrow

'जय कन्हैया लाल की'च्या निर्मात्यांना शोमध्ये हनीमूनचा सीन शूट करायचा होता. पण श्वेता भट्टाचार्यने तो करण्यास नकार दिला. 

Arrow

'कसम तेरे प्यार की' मालिकेची अभिनेत्री कृतिका सेंगरला शरद मल्होत्रासोबत इंटीमेट सीन करणे कम्फर्टेबल नव्हते. त्यामुळेच तिने नकार दिला.

Arrow

'बालिका वधू' या टीव्ही मालिकेत निर्मात्यांना रुस्लाम मुमताज आणि माही यांच्यात किसिंग सीन हवा होता, पण माहीने या सीनला नकार दिला.

Arrow

गौहर खानने अनेक शो आणि मालिका नाकारल्या आहेत, कारण त्यात किसिंग आणि इंटिमेट सीन्सची मागणी होती.

Arrow

अनुष्का सेनने लहान वयातच मोठा ठसा उमटवला होता. मात्र पडद्यावर किसिंग सीनला अनुष्काने नकार दिला. 

Arrow

बिग बॉस 13 फेम माहिरा शर्माला देखील पडद्यावर इंटिमेट आणि किसिंग सीनमध्ये करणे कम्फर्टेबल वाटत नाही.

Arrow

 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' मालिकेची अभिनेत्री एरिका फर्नांडिस म्हणते, टीव्ही आणि वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स देणे अजिबात कम्फर्टेबल नाही.

न्यासा देवगणची लंडनमध्ये मस्ती, ग्लॅमरस फोटो आले समोर

पुढील वेब स्टोरी