MI vs RCB : मुंबईच्या सामन्यापुर्वी जयप्रीत बुमराह ट्रोल

Photo Credit

Arrow

आयपीएलमध्ये आज हैदराबाद विरूद्ध राजस्थान, तर बंगळूरू विरूद्ध मुंबई असे सामने रंगणार आहे. 

Photo Credit

Arrow

मुंबईच्या सामन्यापुर्वी गोलंदाज जसप्रीत बुमराह ट्रोल झाला आहे. 

Photo Credit

Arrow

उद्योगपती मुकेश अंबानीच्या कल्चरल सेंटरला (NMACC) जसप्रीत बुमराह आणि त्याच्या बायकोने भेट दिली होती. 

Photo Credit

Arrow

जसप्रीत बुमराह आणि पत्नी संजना गणेशन या भेटीचे फोटो आता व्हायरल झाले आहे

Photo Credit

Arrow

हे फोटो व्हायरल झाल्यानंतर क्रिकेट फॅन्सने त्याला ट्रोल केले आहे.  

Photo Credit

Arrow

अशी कोणती दुखापत झालीय ज्यामुळे हा इवेंट मध्ये फिरतोय, असे ट्विट एका युझरने केले आहे.

Photo Credit

Arrow

आता याला पाठीत दुखत नाही, अशी टीका दुसऱ्या युझरने केली आहे. 

Photo Credit

Arrow

दरम्यान जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दुर आहे. 

Photo Credit

Arrow

एशिया कप, टी20 वर्ल्ड कप, भारत आणि ऑस्ट्रेलिया सिरीज नंतर आता आयपीएलला देखील तो मुकला आहे.

Photo Credit

Arrow

धोनीचा आणखी रेकॉर्ड!  गेल, कोहली, डिव्हिलियर्सच्या क्लबमध्ये केली एन्ट्री 

पुढील वेब स्टोरी