Photo Credit; instagram

Arrow

Jawan च्या दिग्दर्शकाची चित्रपटापेक्षाही हिट लव्हस्टोरी, पहिल्याच नजरेतच पडला प्रेमात!

Photo Credit; instagram

Arrow

31 ऑगस्ट रोजी शाहरुख खानचा मोस्ट अवेटेड 'जवान' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला. अ‍ॅटलीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

अ‍ॅटली 36 वर्षांचा आहे, त्याने लहान वयातच दमदार चित्रपटांमधून आपली प्रतिभा सिद्ध केली. त्याचे चित्रपट थ्रिलर असले तरी त्याची खरी प्रेमकहाणी ही तितकीच खास आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

'जवान'चा दिग्दर्शक अ‍ॅटलीने वयाच्या 19 व्या वर्षी करिअरला सुरुवात केली. त्यावेळी तो एस. शंकर यांचा सहाय्यक म्हणून काम करत होता. नंतर त्याने दिग्दर्शनाच्या जगात नाव कमवायचं ठरवलं. 

Photo Credit; instagram

Arrow

2013 मध्ये कृष्णा प्रियाने त्याच्या आयुष्यात एन्ट्री केली. त्यावेळी कृष्णा टीव्ही शोमध्ये काम करत होती. दोघांची भेट एका मित्रामार्फत झाली.  

Photo Credit; instagram

Arrow

दोघांची स्वतःची स्वप्ने होती, ज्यासाठी ते खूप मेहनत करत होते. तो दिवसही आला जेव्हा अ‍ॅटलीचा 'राजा-रानी' चित्रपट रिलीजसाठी तयार होता आणि इकडे कृष्णाचे आई-वडील तिचं लग्न करण्याचा विचार करत होते .

Photo Credit; instagram

Arrow

ही गोष्ट अ‍ॅटलीला कळाली तेव्हा त्याने कृष्णासोबत एक प्लान केला. अ‍ॅटली कृष्णाला म्हणाला, 'तू माझी कुंडली तुझ्या कुटुंबाला का दाखवत नाही?' 

Photo Credit; instagram

Arrow

बराच विचार केल्यानंतर कृष्णाला कळलं की अ‍ॅटली तिच्यावर प्रेम करत आहे. तो तिच्यासाठी परफेक्ट लाइफ पार्टनर असू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

एकीकडे अ‍ॅटली यांचा 'राजा रानी' हा चित्रपट हिट ठरला. दुसरीकडे, दोघांच्या पालकांनी त्यांचं लग्न ठरवलं.

Photo Credit; instagram

Arrow

9 नोव्हेंबर 2014 ही तारीख आहे जेव्हा अ‍ॅटली आणि कृष्णा यांनी लग्न केलं आणि त्यांच्या नात्याला नवीन नाव दिलं.

Mumbai ट्रीपमध्ये 'हे' 6 पदार्थ नक्की खा, आठवणीत राहील चव

पुढील वेब स्टोरी