Photo Credit; instagram

Arrow

Jawan चा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पठाण, गदर 2 चा ही मोडला रेकॉर्ड!

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुख खानचा 2023 चा मोस्ट अवेटेड चित्रपट 'जवान' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

'जवान'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ओपनिंग चित्रपटाचा विक्रमही या चित्रपटाने केला. 

Photo Credit; instagram

Arrow

'जवान'ने पहिल्याच दिवशी तुफान कमाई करत अगदी 'पठाण', 'गदर 2' सह चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले. 

Photo Credit; instagram

Arrow

पहिल्याच दिवशी 'जवान'ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई केली ते जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, शाहरुख खान आणि नयनतारा स्टारर चित्रपट 'जवान' ने बॉक्स ऑफिसवर 75 कोटी रुपये कमवले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या चित्रपटाने पहिल्याच दिवशी हिंदी व्हर्जनमध्ये 63 ते 65 कोटींचे नेट कलेक्शन केले असून यासोबतच 'पठाण'चा रेकॉर्ड मोडला.

अभिनेता 13 वर्षांनी लहान पत्नीसोबत झाला रोमँटिक, Photo व्हायरल!

पुढील वेब स्टोरी