Arrow

लहानपणी मित्रासोबत मारहाण, जया किशोरीने सांगितला भांडणाचा किस्सा

Arrow

कथावाचक आणि मोटीवेशनल स्पिकर जया किशोरी सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात.

Arrow

जया किशोरीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. एका युट्युब चॅनेलला तिने आता मुलाखत दिली आहे.

Arrow

तुमच्या आयुष्यातली अशी एक गोष्ट सांगू शकाल जी खरी आहे? असा सवाल विचारण्यात आला होता. 

Arrow

'माझं कोणाशी तरी वाईट भांडण झालं होतं. यामध्ये आमच्यामध्ये मारामारी झालेली, असे जया किशोरीने सांगितले.  

Arrow

'मी माझ्या लहानपणी खूप कमी खेळ खेळली आहे, पण एकदा मी आणि माझा मित्र काही खेळ खेळत होतो. 

Arrow

खेळता खेळतात आमच्या दोघांमध्ये एका अतिशय मूर्ख कारणावरून भांडण झाले होते. 

Arrow

हे मूर्ख कारण म्हणजे, आम्ही एकमेकांच्या शाळेला वाईट बोललो होतो. यावरून एकमेकांना मारले होते.

Arrow

आमच्या दोघांच्या शाळा वेगळ्या होत्या, पण तरीही आम्ही आमच्या शाळेवरून भांडलो होतो.

Arrow

ज्या मित्रासोबत भांडण झाले होते, त्याचे नाव हर्ष आहे, तो हे ऐकत देखील असेल.

Arrow

त्यावेळी आमचे वय 7-8 वर्षे असेल. मी असे काही केले आहे यावर घरच्यांनाही विश्वास बसत नव्हता.

Arrow

तेव्हापासून मी खूप शांत आहे, आता कोणीही असा विचार करू नये की मी तीच जया किशोरी आहे जी लहानपणी होते.

'Adipurush'च्या निर्मात्यांसाठी नेपाळमधून आली चांगली बातमी 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा