Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरीचं 'या' 3 गोष्टींनी आयुष्यच बदलून टाकलं, तुम्हालाही होईल फायदा

Photo Credit; instagram

Arrow

आपण नेहमी विचार करतो की आपल्याला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर फक्त मोठ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे.

Photo Credit; instagram

Arrow

पण हे सत्य नाही. कारण आयुष्यात जर काही मोठं करायचं असेल तर आधी छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे.

Photo Credit; instagram

Arrow

लहान-सहान गोष्टींवर लक्ष देऊन आपण आपल्या चुका सुधारल्या पाहिजेत.

Photo Credit; instagram

Arrow

कथावाचक जयकिशोरी यांच्यासोबतही अशाच ३ गोष्टी घडल्या आहेत. ज्यामुळे त्यांचं आयुष्य बदललं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अनेकदा आपण रागात इतरांना काहीही म्हणून जातो, आणि नंतर विचार करतो की आपण असं म्हणायला नको होतं.

Photo Credit; instagram

Arrow

यासाठी जेव्हा पण आपल्याला राग येतो तेव्हा स्वत:ला शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे नातं जपता येतं.

Photo Credit; instagram

Arrow

एखाद्या गोष्टीची सवय हानिकारक असते असं आपण नेहमी ऐकतो. अशाचप्रकारे आनंदात घेतलेला निर्णयही घातक ठरू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे आनंदात कोणालाही वचन देऊ नका, जो तुम्ही पूर्ण करू शकत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

मन शांत होईपर्यंत निर्णय घेऊ नका. तसंच संकटात घेतलेला निर्णयही अडचणीत आणू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि प्रत्येक गोष्टीचा संयामाने विचार करा.

इटलीतील रस्त्यांवर महिलेला 'या' अवतारात पाहून सारेच झाले हैराण! पाहा Video

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा