Arrow

प्रसिद्ध अभिनेत्रीचे प्रोड्यूसरवर लैंगिक शोषणाचे आरोप  

Arrow

तारक मेहता का उल्टा चश्मा शोमध्ये रोशन सोढीची भूमिका करणाऱ्या जेनिफर बंसीवालने गंभीर आरोप केले आहेत.  

Arrow

तारक मेहता का उल्टा चश्मा शोच्या प्रोड्यूसरवर गंभीर आरोप करणारी जेनिफर बंसीवाल कोण आहे हे जाणून घेऊयात. 

Arrow

जेनिफर बंसीवाल ही प्रसिद्ध मालिका सोडणार आहे. तसेच तिने मालिकेच्या प्रोड्युसरवर गंभीर आरोप केले आहेत. 

Arrow

जेनिफर मिस्त्री बंसीवाल प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिला रोशन सोढीच्या नावाने ओळखले जाते. 

Arrow

जेनिफरने 2008 मध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा शोमध्ये डेब्यू केला होता. यानंतर ती घराघरात पोहोचली होती. 

Arrow

जेनिफर जबलपूरची राहणारी आहे. तिने गुरु गोबिंद सिंह खालसा कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे.  

Arrow

जेनिफरने अभिनेता आणि फोटोग्राफर मयुऱ बंसीवाल उर्फ बॉबीशी लग्न केले. त्यांना 10 वर्षाची मुलगी आहे. 

Arrow

जेनिफरने  एअऱलिफ्ट आणि हल्लाबोल सिनेमातही काम केले आहे. 

Arrow

जेनिफरने प्रोड्यूसर असित मोदी आणि प्रोजेक्ट हेड सोहेल रमानी आणि जतिन बजाज वर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहे.

Arrow

असित आणि तिच्या टीमने या आरोपांना फेक म्हटले. जेनिफर तिला बदनाम करत असल्याचेही तिने म्हटलेय.

रविना टंडनने कपिल शर्माला केंलं Kiss अन्...

पुढील वेब स्टोरी