Photo Credit; instagram

Arrow

Jio air fiber vs Jio fiber : तुमच्यासाठी कोणतं कनेक्शन फायद्याचं?

Arrow

जिओने वायरलेस इंटरनेट सेवा Jio Air Fiber लॉन्च केलीये. मग jio Fiber पेक्षा यात वेगळं काय?

Arrow

Jio air fiber आणि Jio fiber या दोन्ही सेवा एकसारख्याच आहेत. सेवेत काही प्रमाणात फरक आहे.

Arrow

Jio air fiber मध्ये वायरलेस कनेक्शन आहे, तर Jio fiber मध्ये वायर कनेक्शन आहे. 

Arrow

Jio fiber चा प्लान 399 रुपयांपासून सुरू होतो, तर OTT सेवा असणारा प्लान 599 रुपयांपासून आहे. 

Arrow

Jio air fiber चा विना ओटीटीचा प्लान नाहीये. बेसिक प्लान 599 रुपयांना आहे. 

Arrow

दोन्हींपैकी तुम्ही कोणते वापरायला हवे, तर हे तुमच्या पसंतीवर अवलंबून आहे. 

Arrow

जिओ एअर फायबर आठ शहरांतच उपलब्ध आहे. त्यासाठी दोन डिव्हाईस इन्स्टॉल करावे लागतील.

Arrow

जिओ फायबरचं वेगळं आहे. कनेक्शन घेतल्यानंतर तुमच्या घरापर्यंत केबल कनेक्शन दिलं जाईल.

Arrow

जिओ एअर फायबरला नेटवर्क आणि लोडिंगच्या समस्या आहेत. जिओ फायबरचं मात्र असं नाहीये.

Arrow

जिओ फायबर वापरताना अनेक पर्याय तुम्हाला उपलब्ध असतात. 

Nita Ambani यांचा सुनांसह खास आउटफिटमध्ये रॉयल लुक!

पुढील वेब स्टोरी