Arrow

kajol Devgan : अक्षय नव्हे तर 'हा' अभिनेता काजोलचा सिक्रेट क्रश!

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगण ही नेहमी स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे.

Arrow

काजोलच्या बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या सिक्रेट क्रशबद्दलची माहिती मिळाली आहे. 

Arrow

काजोलचा हा सिक्रेट क्रश अजय देवगण नसून इंडस्ट्रीतला दुसरा अभिनेता आहे. 

Arrow

द कपिल शर्मा शोवर करण जोहरने काजोलचा सिक्रेट क्रश अक्षय कुमार असल्याचे सांगितले आहे. तिला तो खूप आवडतो.

Arrow

ऋषी कपूरच्या हिना सिनेमाच्या प्रिमीयर दरम्यान दोघेही अक्षयला शोधत होते. 

Arrow

कारण काजोलला अक्षयशी बोलायचं होतं. काजोलला अक्षय खूप आवडतो. 

Arrow

काजोलने द ट्रायलमधून ओटीटीवर डेब्यू केला होता. आता ती दो पत्ती आणि सरजमी सिनेमात दिसणार आहे. 

सलमान खानने लुक केला चेंज; टक्कल करण्याचं कारण...

पुढील वेब स्टोरी