Kajol च नाही, तर करीना कपूर-ऐश्वर्या रॉयलाही 'त्या' सीनसाठी...
Photo Credit; instagram
द ट्रायल या सीरीजसाठी अभिनेत्री काजोलने 29 वर्षांनी तिची नो-किसिंग पॉलिसी तोडली. तिने एली खानसोबत लिपलॉक सीन दिला आहे.
Photo Credit; instagram
काजोलच्या आधीही अनेक बॉलिवूड स्टार्सनी हे केलं आहे. या यादीत शाहरुख खानपासून ते काजोलचा पती अजय देवगणचाही समावेश आहे.
Photo Credit; instagram
अजय देवगणने शिवाय चित्रपटासाठी 25 वर्षांची नो किसिंग पॉलिसी तोडली. त्याने पहिल्यांदाच ऑन-स्क्रीन एरिका कारला Kiss केले.
Photo Credit; instagram
दुसरीकडे, यश चोप्राच्या सांगण्यावरून शाहरुख खानने जब तक है जान या चित्रपटात कतरिना कैफसोबत लिपलॉक सीन केला होता.
Photo Credit; instagram
मीरा राजपूतसोबत लग्न केल्यानंतर शाहिद कपूरने त्याच्या करारात नो किसिंग पॉलिसी ठेवली होती. पण नंतर रंगून आणि कबीर सिंग या चित्रपटांसाठी त्यांने ही अट मोडली.
Photo Credit; instagram
तमन्ना भाटियाने अलीकडेच खुलासा केला की तिने तिची 18 वर्षे जुनी नो-किसिंग पॉलिसी तोडली. लस्ट स्टोरीज-२ मध्ये तिने विजय वर्मासोबत स्टीमी सीन्स दिले.
Photo Credit; instagram
करीना कपूर खानने अनेक किसिंग सीन दिले. पण सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर तिने नो-किसिंग पॉलिसी स्वीकारली. पण की अँड का या चित्रपटासाठी तिने ती मोडली.
Photo Credit; instagram
ऐश्वर्या रायनेही तिच्या करिअरच्या सुरुवातीला कोणत्याही अभिनेत्याला किस करण्यास नकार दिला होता. पण धूम २ साठी तिने ती अट मोडली आणि हृतिक रोशनसोबत लिप-लॉक केले.