Photo Credit

Arrow

Kangana Ranaut : कंगनाच्या आईवडिलांच्या लग्नाचा किस्सा तुम्हाला माहितीये का?

Photo Credit

Arrow

अभिनेत्री कंगना रनौत तिच्या आईवडिलांच्या लग्नाचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये आहे.

Arrow

यानिमित्ताने कंगना रनौतने तिच्या आईवडिलांच्या लग्नाचा एक खास किस्सा तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला.

Arrow

कंगना रनौतने सांगितलं की, तिच्या आईवडिलांचं लव्ह मॅरेज (प्रेम विवाह) झालेलं आहे.

Arrow

माझ्या आईवडिलांच्या लग्नाला त्यांच्या कुटुंबीयांचा विरोध होता, तरीही त्यांनी विरोध झुगारून लग्न केलं.

Arrow

कंगना रनौत म्हणाली की, तिला तिच्या आईवडिलांची लव्ह स्टोरी सगळ्यात जास्त आवडते. 

काव्या मारनसोबत व्हायरल झालेली मिस्ट्री गर्ल कोण?

पुढील वेब स्टोरी