Photo Credit; instagram

Arrow

Kareena Kapoor : दररोज 10 पराठे खाऊन करीनाचं वाढलेलं 20 किलो वजन, पण..

Photo Credit; instagram

Arrow

करीना कपूर ही बॉलिवूडच्या हीट अभिनेत्रींमध्ये येते. तिने दोन मुलांना जन्म देऊनही आपला फिटनेस राखला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

करीनाला पाहून कुणीही सांगू शकत नाही की ती 2 मुलांची आई आहे आणि तिचे वय 42 वर्ष आहे.

Photo Credit; instagram

Arrow

करीना तिचा फिटनेस आणि टोन्ड फिगर राखण्यासाठी सकस आहार घेते.

Photo Credit; instagram

Arrow

करीनाने एका मुलाखतीत असं म्हणाली होती की, तिला हायपोकॉन्ड्रियाक आहे आणि ती सतत तिच्या डॉक्टरांना विचारत असे.

Photo Credit; instagram

Arrow

हायपोकॉन्ड्रियाक हा असा विकार आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती त्यांच्या आरोग्याबद्दल सतत काळजी करत राहते.

Photo Credit; instagram

Arrow

करीनाने सांगितले की, 'प्रेग्नेंसीमध्ये तिचे वजन 20 किलोने वाढले होते आणि डॉक्टरांनी तिला आणखी काही न खाण्याचा सल्ला दिला होता.'

Photo Credit; instagram

Arrow

आधी ती डाएटची काळजी घेत होती पण जेव्हा ती प्रेग्नेंट होती तेव्हा ती एन्जॉय करायला लागली. तिने सतत तिच्या आवडीच्या गोष्टी खाल्ल्या.

Photo Credit; instagram

Arrow

अशाप्रकारे, करिनाचे वजन 20 किलोने वाढले होते. 2019 मध्ये, 'Good Newwz' चित्रपटात, तिला गर्भवती दिसण्यासाठी कृत्रिम सूट घालण्यात आला होता.

Photo Credit; instagram

Arrow

पण जेव्हा ती प्रेग्नंट होती तेव्हा ती दिवसाला 10 पराठे खायची. नंतर तिने योगा, व्यायाम आणि सकस आहार घेऊन वजन कमी केलं.

Photo Credit; instagram

Arrow

शरीरातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता पूर्ण व्हावी यासाठी ती आहारात अशा काही गोष्टींचा समावेश करते.

Photo Credit; instagram

Arrow

करिनाने एका मुलाखतीत सांगितले, 'ती तिच्या आहारात महाराष्ट्राच्या पद्धतीत वरण भात आणि तूपाचा समावेश करते.'

ज्युनिअर NTR: अभिनेत्याचे वेडे चाहते.. थिएटरमध्येच  फोडले फटाके अन् लागली वाट...

पुढील वेब स्टोरी