Photo Credit; instagram
Arrow
कार्तिक आर्यनने गुपचूप केलं लग्न? मंडपातील फोटो व्हायरल, कोण आहे वधू?
Photo Credit; instagram
Arrow
कार्तिक आर्यनने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नमंडपातील एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कार्तिक आणि कियारा लवकरच 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात दिसणार आहेत. त्याने चित्रपटातील लग्नाच्या दृश्याचा फोटो शेअर केलाय
Photo Credit; instagram
Arrow
फोटोमध्ये कार्तिक आर्यन नवरदेवाच्या गेटअपमध्ये आहे. ज्यामध्ये तो खूपच सुंदर दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तर, कियारा अडवाणी ही वधू आहे. कियारा आणि कार्तिक वधू-वराच्या लूकमध्ये मंडपात बसले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
कियारा आणि कार्तिकचा हा फोटो सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नाच्या फोटोशी बर्याच मिळताजुळता आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कार्तिक आणि कियाराची पोस्ट पाहिल्यानंतर लोक सोशल मीडियावर विविध कमेंट करत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
एका चाहत्याने पोस्टवर लिहिले- मला वाटले कार्तिकचेही लग्न झाले आहे, मला हार्ट अटॅक येणार होता.
Photo Credit; instagram
Arrow
कार्तिक आणि कियारा 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 29 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
'सत्यप्रेम की कथा' हा कार्तिक आणि कियाराचा एकत्र दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी हे दोघे ब्लॉकबस्टर चित्रपट भूल-भुलैयामध्ये दिसले होते.
'गंदी बात'च्या अभिनेत्रीने धर्म बदलून गुपचूप केलं लग्न?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'पप्पा मला वेश्या बोलायचे...', अभिनेत्रीची 'ती' गोष्ट ऐकून तुम्हालाही बसेल शॉक!
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप