फोटो: Facebook
Kasba: ठाकरेंचा विश्वासू ते काँग्रसेचा उमेदवार, कोण आहेत रविंद्र धंगेकर?
फोटो: Facebook
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून रविंद्र धंगेकर यांची ओळख होती.
फोटो: Facebook
जानेवारी 2017 मध्ये काँग्रेसचे अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत धंगेकरांनी केलेला काँग्रेस
मध्ये प्रवेश
फोटो: Facebook
शिवसेनेमध्ये दहा वर्षे आणि त्यानंतर मनसेतून दहा वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून पुणे महापालिकेत काम
केलेलं.
फोटो: Facebook
खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची पुणे शहरात ओळख आहे.
फोटो: Facebook
विधानसभा निवडणुकांमध्ये धंगेकरांनी बापटांना कडवं आव्हान दिलं आहे.
फोटो: Facebook
धंगेकरांनी 2009 साली विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यांचा या 7000 मतांनी पराभव झालेला.
फोटो: Facebook
2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोदीची लाट असताना देखील धंगेकरांनी बापटांना आव्हान दिले होते.
फोटो: Facebook
आता पुन्हा एकदा काँग्रसने धंगेकर यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांना कसब्यातून उमेदवारी देऊ केली आहे.
https://www.mumbaitak.in
/web-stories
For more stories
आणखी वेब स्टोरी
Related Stories
IAS सृष्टी की टीना डाबी? UPSCत सर्वांधिक गुण कुणाला मिळाले?
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!