फोटो: Facebook

Kasba: ठाकरेंचा विश्वासू ते काँग्रसेचा उमेदवार, कोण आहेत रविंद्र धंगेकर?

फोटो: Facebook

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून रविंद्र धंगेकर यांची ओळख होती. 

फोटो: Facebook

जानेवारी 2017 मध्ये काँग्रेसचे अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत धंगेकरांनी केलेला काँग्रेसमध्ये प्रवेश

फोटो: Facebook

शिवसेनेमध्ये दहा वर्षे आणि त्यानंतर मनसेतून दहा वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून पुणे महापालिकेत काम केलेलं. 

फोटो: Facebook

खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची पुणे शहरात ओळख आहे.

फोटो: Facebook

विधानसभा निवडणुकांमध्ये धंगेकरांनी बापटांना कडवं आव्हान दिलं आहे.

फोटो: Facebook

धंगेकरांनी 2009 साली विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यांचा या 7000 मतांनी पराभव झालेला. 

फोटो: Facebook

2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोदीची लाट असताना देखील धंगेकरांनी बापटांना आव्हान दिले होते.

फोटो: Facebook

आता पुन्हा एकदा काँग्रसने धंगेकर यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांना कसब्यातून उमेदवारी देऊ केली आहे.  

https://www.mumbaitak.in/web-stories

For more stories