Kasba Peth By election Results: मतदारांचा भाजपला दणका, धंगेकर, रासनेंना किती मतं मिळाली?
Photo Credit मुंबई tak
Arrow
मुक्ता टिळकांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली.
Photo Credit मुंबई tak
Arrow
या पोटनिवडणुकीचे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले.
Photo Credit मुंबई tak
Arrow
कसबा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे पराभूत झाले.
Photo Credit मुंबई tak
Arrow
महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांना थेट लढत देत मोठा विजय मिळवला.
Photo Credit मुंबई tak
Arrow
रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 11 हजार 40 मतांनी हेमंत रासने यांचा पराभव केला.
Photo Credit मुंबई tak
Arrow
रवींद्र धंगेकर यांना 72 हजार 599 मतं, तर हेमंत रासने यांना 61 हजार 771 मतं मिळाली आहेत.
Photo Credit मुंबई tak
Arrow
प्रदीर्घ काळापासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात काँग्रसने पुन्हा एकदा मुसंडी मारली.
Photo Credit मुंबई tak
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा