Arrow

'कतरिना कैफला किमान 100 किस दे', विकी कौशलकडे कोणी केली भलतीच मागणी? 

Arrow

अभिनेत्री कतरिना कैफ बॉलिवूडपासून दूर आहे. अनेक वर्षापासून तिचा कोणताही सिनेमाच आला नाही आहे.

Arrow

सोशल मीडियावरून देखील कतरिना कैफ दुरच आहे. इतकंच नाही तर पार्टीजमध्ये देखील ती क्वचितच दिसते. 

Arrow

नुकताच कतरिनाने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये ती ब्लू आणि व्हाईट लाइनिंग शर्टमध्ये दिसली होती. 

Arrow

हा फोटो पाहून फॅन्सनी अंदाजा लावला कतरिनाने घातलेले शर्ट पती विक्की कौशलचे आहे. 

Arrow

या फोटोमध्ये कतरिना कैफ विकीच्या शर्टाला फ्लॉंट करताना दिसत आहे. या फोटोवर चाहते कमेंटस् करून अनेक प्रश्न विचारतायत.

Arrow

विकी कौशलचे शर्ट इतके फ्लॉंट का करतेस? असा प्रश्न एका फॅन्सने विचारला आहे. 

Arrow

विकीने या फोटोसाठी कतरिना कैफला कमीत कमी 100 किस केले पाहिजेत, अशी इच्छा एका फॅन्सने व्यक्त केली. 

Arrow

कतरिना कैफ तिचं वैयक्तिक आयुष्यात कधीच सोशल मीडियावर शेअऱ करत नाही.

Arrow

कतरिना कैफ तिची प्रेग्नेंन्सी 'जी ले जरा'ची शुटींग नंतर प्लान करणार असल्याची माहिती आहे. 

ऋषभ पंतच्या गर्लफ्रेंडचा बोल्ड लुक, फोटो व्हायरल

पुढील वेब स्टोरी