Arrow

पाहा किती कोटींची मालकिण आहे काव्या मारन, काय आहेत तिचे शौक?

Arrow

आयपीएलच्या 16 व्या सीजनमध्ये सनराईजर्स हैदराबादची सीईओ काव्या मारन खुप चर्चेत आहे.

Arrow

काव्या मारन आयपीएलच्या सामन्यात स्टेडियममधून आपल्या टीमला अनेकदा चीअऱ करताना दिसते. 

Arrow

काव्या मारनला आलिशान कार्स खुप आवडतात. काव्याजवळ Rolls Royce फॅटम कार आहे. या कारची किंमत 10 करोडहून अधिक आहे.

Arrow

काव्याच्या कार कलेक्शनमध्ये बेंटले बेंटायगा आणि बीएमडब्ल्यूची 760 एलआई या कारचा देखील समावेश आहे. 

Arrow

मीडिया रिपोर्टनुसार, काव्या मारनची नेटवर्थ 50 मिलियन डॉलर (411 करोड रूपये) आहे. 

Arrow

काव्याने चेन्नईच्या स्टेला मॅरील कॉलेजमधून ग्रॅज्यूएशन केले आहे. यानंतर तिने युकेच्या वारविक बिझनेस स्कुलमधून एमबीएची ड्रिग्री घेतली आहे. 

Arrow

काव्या मारनच्या टीमला आयपीएल 2023 मध्ये खास प्रदर्शन करता आले नाही आहे. 

IPL 2023 मध्ये जलवा! 'या' 5 खेळाडूंना मिळणार टीम इंडियात स्थान?

पुढील वेब स्टोरी