Photo Credit instagram
Arrow
Kili Paul: 'बहलरा मधुमास'वर टांझानियाची तरुणी, पाहा तिचा मराठमोळा अंदाज!
Photo Credit instagram
Arrow
टांझानियामधील लोकप्रिय कन्टेंट क्रिएटर भाऊ-बहिण म्हणजेच किली पॉल आणि नीमा अनेकदा भारतातील नवीन ट्रेंडवर डान्स करताना दिसतात.
Photo Credit instagram
Arrow
भारतीय यूजर्सच्या मनात त्यांनी एक मोठं स्थान निर्माण केलं आहे.
Photo Credit instagram
Arrow
किली पॉल आणि बहिण नीमा भारतीय गाणी एन्जॉय करत त्यावर रिल्स बनवत असतात.
Photo Credit instagram
Arrow
किली पॉलच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोघं बहिण-भाऊ चक्क मराठी गाण्यावर थिरकताना दिसले.
Photo Credit instagram
Arrow
महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील सर्वात ट्रेंडिंग असणाऱ्या 'मधुमास' या गाण्यावर त्यांनी मधुमास बहरवला आहे.
Photo Credit instagram
Arrow
या गाण्याची हुक स्टेप व्हायरल झाली असून किली आणि नीमाने त्यावर रील तयार केली आहे.
Photo Credit instagram
Arrow
किली पॉलच्या सिंपल डान्स स्टेप्स चाहत्यांना आकर्षित करतात. त्याच्या या व्हिडीओवर सध्या लाइक्सचा वर्षाव होत आहे.
IPL गाजवणाऱ्या 'या' अँकर्स अभिनेत्रींपेक्षाही हॉट आणि ग्लॅमरस!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप
हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?