Photo Credit; instagram

Arrow

Kili Paul 'लयभारी'! भारतीय आउटफिटमध्ये दिसतो खूपच हँडसम

Photo Credit; instagram

Arrow

टांझानियामध्ये राहणारा किली पॉल इंस्टाग्राम स्टार बनला आहे. त्याची बहीण नीमाही त्याच्यासोबत अनेक व्हिडीओमध्ये दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

किली पॉल आणि नीमा बॉलिवूड गाण्यांसह, वेगवेगळ्या भारतीय भाषांच्या गाण्यावर व्हिडीओ तयार करतात. ते लिप सिंक व्हिडीओंसाठी ओळखले जातात.

Photo Credit; instagram

Arrow

काही दिवसांपूर्वी टांझानियातील भारतीय उच्चायुक्तालयाने किलीचा गौरव केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

किली त्याच्या गोड स्माईल आणि चेहऱ्यावरच्या हावभावाने सर्वांना वेड लावतो.

Photo Credit; instagram

Arrow

किली नेहमीच त्याच्या पारंपारिक पोशाखात दिसतो पण आता किलीचा लूक बदलला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

किलीने काही व्हिडीओंसाठी त्याचा मेकओव्हर केला आहे. तो भारतीय-वेस्टर्न लुकमध्ये दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

किली त्याच्या बदललेल्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. त्याच्या व्हिडीओंवर कमेंट करून चाहते त्याच्या आउटफिटचेही कौतुक करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोमध्ये किलीने काळ्या पँटसह पांढरा शर्ट आणि ब्लेझर घातला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोत किलीने पांढरा कुर्ता-पायजमासोबत गुलाबी डिझायनर जॅकेट कॅरी केले आहे. हा लुक सर्वांनाच आवडला.

Deepika-Ranveer चे ड्रीम हाउस लवकरच होणार पूर्ण! शेजारी राहतो खास व्यक्ती..

पुढील वेब स्टोरी