Kalyan: धावत्या लोकलमध्ये सीटवर बसण्यावरून वृद्धाची हत्या?

Photo Credit

Arrow

लोकलमधील वाढती गर्दी आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये बसण्यावरून होणाऱ्या वादांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

Photo Credit

Arrow

कल्याण-टिटवाळा लोकलमध्ये असाच एक भयंकर प्रकार घडला आहे.

Photo Credit

Arrow

लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरुन हा वाद झाल्याचं समोर येत आहे.

Photo Credit

Arrow

या वादात वयोवृद्ध बबन हांडे-देशमुख ( 65 ) यांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.

Photo Credit

Arrow

लोकलमध्ये चढताना किंवा बसण्यामुळे हा वाद झाला असावा, याच वादातून झालेल्या मारहाणीत हत्या झाली असावी.

Photo Credit

Arrow

या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Photo Credit

Arrow

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धावत्या लोकलमध्ये लगेज डब्यात या वयोवृद्ध व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे.

Photo Credit

Arrow

मृत बबन हांडे-देशमुख यांची हत्या धारदार शस्त्राने करण्यात आलेली आहे.

Photo Credit

Arrow