Photo Credit; instagram

Arrow

VIDEO याला म्हणतात दुष्काळात तेरावा... टोमॅटोवर जाऊन बसला किंग कोब्रा!

Photo Credit; instagram

Arrow

सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. अनेक ठिकाणी तो दीडशे रुपये किलोने विकला जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

टोमॅटोच्या किंमती वाढलेल्या असताना आता किंग कोब्राचा एक थरारक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यामध्ये हा कोब्रा साप टोमॅटोच्या ढिगाऱ्यावर बसला होता.

Photo Credit; instagram

Arrow

यावर यूजर्स म्हणाले, 'असे दिसते की कोब्रा टोमॅटोचे रक्षण करत आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'खजिन्यापेक्षा कमी नाही आहेत टोमॅटो. रक्षण करतोय हा कोब्रा साप.'

Photo Credit; instagram

Arrow

या कोब्रा सापाला एक व्यक्ती पकडण्याचा प्रयत्न करताच तो त्याच्यावर रागात फुंकारतो. असं या व्हिडीओत दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

mirzamdarif1 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Seema Haider: FIR मधून समोर आलं पाकिस्तानी सीमाचं 'ते' गुपित!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा