Photo Credit; instagram

Arrow

KL Rahul : अथियाला आले टेन्शन... केएल राहुलसोबत नेमके काय घडले?

Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघात सामना खेळला गेला.

Photo Credit; instagram

Arrow

या सामन्यात लखनौ संघाचा कर्णधार केएल राहुल जखमी होऊन मैदानाबाहेर गेला.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी केएल राहुलची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी सामना पाहण्यासाठी आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

राहुलला दुखापत झाल्यानंतर अथिया टेन्शनमध्ये दिसली. तिने कोणालातरी फोन केला, ज्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अथियासोबत क्रुणाल पांड्याची पत्नी पंखुरी शर्माही मैदानावर सामना पाहताना दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

या सामन्यात नाणेफेक गमावून लखनौचा संघ प्रथम गोलंदाजी करायला उतरला आणि दुसऱ्याच षटकात राहुल जखमी झाला.

Photo Credit; instagram

Arrow

बाउंड्रीकडे जाणारा चेंडू पकडताना राहुलच्या पायाला दुखापत झाली आणि तो जमिनीवर पडला.

Photo Credit; instagram

Arrow

मेडीकल टीमने मैदानावरच त्याच्यावर उपचार केले. पण खूप त्रास होत असल्याने राहुल सामना सोडून निघून गेला.

Kiara Advani : 'नो मेकअप लूक' अन् लाखो रुपयांची बॅग; किंमत जाणून व्हाल हैराण!

पुढील वेब स्टोरी