Arrow

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर बुधवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना रंगला.

Arrow

लखनौच्या 155 रन्सच्या बदल्यात राजस्थानची टीम 144 रन्स बनवु शकली. त्यामुळे लखनौने हा सामना 10 रन्सनी खिशात घातला.  

Arrow

या सामन्यात अभिनेत्री अथिया शेट्टीही पती केएल राहुलला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती.

Arrow

एकीकडे केएल राहुल मैदानात गोलंदाजांवर तुटून पडला होता, तर दुसरीकडे अथिया स्टँडवर बसून राहुलला चिअर्स करत होती.

Arrow

लखनौच्या 9व्या षटकात केएल राहुलने युजवेंद्र चहलच्या चेंडूवर 103 मीटर लांब षटकार ठोकला.

Arrow

राहुलच्या या शॉटवर अथिया भलतीच खूश झाली, राहुलच्या या उत्तुंग षटकारावर ती खूप टाळ्या वाजवत होती.

Arrow

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात अथिया शेट्टी पती केएल राहुलसाठी भाग्यवान ठरल्याची चर्चा आहे.

Arrow

या सामन्यात केएल राहुलने 39 धावा केल्या. सोबतच त्याच्या संघाने 10 रन्सनी सामना खिशात घातला.

अर्जुन तेंडुलकरचे कौतुक करत निलेश राणेंचा ठाकरेंना टोला! म्हणाले, ‘बापाचा फोटो…’

पुढील वेब स्टोरी