Arrow
पाकिस्तान विरुद्ध केएल राहुल खेळणार नाही, द्रविडचं मोठं विधान
Arrow
राहुलबाबत एक गोष्ट नक्की झाली की, तो आता आशिया कपच्या पहिल्या दोन सामत खेळणार नाही
Arrow
भारतीय संघाचे मुख्य कोच राहुल द्रविडने सांगितले की राहुल नेपाळ-पाकिस्ताबरोबर खेळणार नाही
Arrow
कोच द्रविडने सांगितले की, केएल राहुलची प्रगती चांगली चालली आहे, मात्र तो पहिल्या दोन सामन्यात नसणार.
Arrow
द्रविडने श्रेयस अय्यरची तयारी चांगली झाली आहे. त्यामुळे AsiaCup2023 मध्ये त्याला खेळवणार
Arrow
राहुल द्रविडने हेही स्पष्ट केले की, पाकिस्तान विरोधात होत असलेल्या सामन्यात राहुल असणार नाही
Arrow
त्या बरोबरच केएल राहुल 4 सप्टेंबरला नेपाळ विरोधात होणाऱ्या सामन्यातही नसणार.
Arrow
केएल राहुल जखमी झाल्यानंतर तो कोणतीही मॅच न खेळता त्याचा भारतीय संघात समावेश केला आहे.
Arrow
कर्णधार रोहित शर्मा आणि अजित आगरकरने स्पष्टच सांगितले होते की, केएल राहुल सध्या जखमी आहे.
Arrow
केएल राहुल पाकिस्तानबरोबरच्या सामन्यात खेळणार नसल्याचे अजित आगरकरनेही तो जखमी झाल्यानंतर लगेच स्पष्ट केले होते.
Arrow
टीम इंडिया सध्या बंगळुरूजवळील अलूरमध्ये सरावात व्यस्त आहे. त्यांचा एक व्हिडिओ आज बीसीसीने शेअर केला आहे.
Rishab Pant : ऋषभ पंतची टीम इंडियाच्या प्रॅक्टीस कॅम्पमध्ये एंट्री, फोटो व्हायरल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन