Photo Credit

Arrow

Atiq Ahmed: मुलाचा एन्काऊंटर, भाऊही गेला... अतिकच्या कुटुंबात आता किती लोक?

Arrow

अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या कुटुंबात किती लोक आहेत, तेच पाहुयात...

Arrow

अतिक अहमदची पत्नी शाइस्ता सध्या फरार आहे. माहिती देणाऱ्याला 50 रुपयांचा इनाम जाहीर केला गेला आहे.

Arrow

अतिकचा मोठा मुलगा उमर सध्या तुरुंगात आहे. अतिक आणि अशरफच्या हत्येची घटना कळाल्यानंतर तो बेशुद्ध झाला.

Arrow

अतिक अहमदच्या दुसऱ्या मुलाचं नाव आहे, अली. अली सुद्धा सध्या तुरुंगात आहे.

Arrow

अतिकच्या तिसऱ्या मुलाचं नाव असद असं आहे. त्यांचा झांसी मध्ये झालेल्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला.

Arrow

अतिकला आणखी दोन मुलं आहेत, त्यातील एक मुलगा बारावीत आहे, तर दुसरा 9 वीमध्ये शिकत आहे.

Arrow

अतिक अहमदसोबत त्याचा भाऊ अशरफ अहमदचीही हत्या करण्यात आली. 

Arrow

अशरफ अहमदच्या पत्नीचं नाव आहे जैनब रुबी. अशरफची पत्नीही फरार असून, तिच्या 50 हजारांचा इनाम घोषित केलेला आहे.

Arrow

अशरफ आणि अतिकची बहिणीचे नाव आहे नुरी. दोघांना आणखी बहिणी आहेत, त्यांची माहिती अद्याप समोर आली नाही. 

याच पिस्तूलने अतिक अहमद आणि अशरफवर झाडल्या गोळ्या; किती आहे किंमत?

पुढील वेब स्टोरी