Photo Credit: instagram

Arrow

'हे' आहे अभिनेत्री Nikki Tamboli च्या परफेक्ट फिगरचं गुपित

Photo Credit: instagram

Arrow

'बिग बॉस'च्या शेवटच्या सीझनमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या निक्की तांबोळीच्या फॅन फॉलोइंगमध्ये खूप वाढ झाली आहे.

Photo Credit: instagram

Arrow

निक्की तिच्या परफेक्ट फिगरमुळे नेहमी चर्चेत असते

Photo Credit: instagram

Arrow

परफेक्ट फिगर असावी यासाठी निक्की किती मेहनत घेते?

Photo Credit: instagram

Arrow

निक्की तिच्या फिटनेससाठी बरंच वर्कआउट करते

Photo Credit: instagram

Arrow

निक्की तिच्या फिटनेससोबत न चुकता योगा देखील करते.

Photo Credit: instagram

Arrow

निक्की तांबोळी आपलं डाएट देखील काटेकोरपणे फॉलो करते

Photo Credit: instagram

Arrow

निक्की तिच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारे तडजोड करत नाही

Photo Credit: instagram

Arrow

निक्की तांबोळी नेहमीच स्ट्रेचिंगने वर्कआउटने सुरुवात करते

Photo Credit: instagram

Arrow

निक्कीला हेवी वेट लिफ्टिंग करायला आवडते.

Photo Credit: instagram

Arrow

निक्की अनेकदा तिचे जीममधील फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करते.

डीप नेक ड्रेसमध्ये निसा देवगणचा कहर, फोटो व्हायरल

पुढील वेब स्टोरी