Arrow
अंबानींच्या पार्टीत 'या' स्टार्सच्या ड्रेसिंगवर फॅन्स नाखुश, सोशल मीडियावर केले ट्रोल
Arrow
नीता अंबानींच्या कल्चरल इवेंटमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या इवेंटमधली काही स्टार्सची ड्रेसिंग सेन्स फॅन्सना आवडली नाही.
Arrow
कल्चर इवेंटमध्ये भूमी पेडणेकर वेगळ्याच अवतारात आली होती. तिच्या या ड्रेसिंग सेन्सवरून ती ट्रोल होतेय.
Arrow
भूमी पेडणेकर बॉल गाऊन घालून इवेंटमध्ये पोहोचली होती. तिचा हा लुक फॅन्सना आवडला नाही आणि त्यांनी ट्रोल केले.
Arrow
अभिनेत्री मोनी रॉयला देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तिने इवेंटमध्ये मिस्टीक ब्लु गाऊन परिधान केला होता.
Arrow
मोनीच्या गाऊनवर नेटने बनलले डिझाईन आणि वेस्टर्न ड्रेसमध्ये केसात गजरा लावणे फॅन्सना आवडले नाही.
Arrow
ऐश्वर्या राय बच्चनने इवेंटमध्ये ग्रीन शरारा घातला होता. फॅन्सना तिच्या ड्रेसिंगमध्ये नवीन असं काही दिसलं नाही.त्यामुळेच तिचा लुक आवडला नाही.
Arrow
कृती सेनने इवेंटमध्ये लाल कलरचा मोनोक्रोमैटिक ड्रेस परिधान केला होता. तिचा हा ड्रेस फॅन्सना आवडला नाही.
Arrow
अभिनेत्री विद्या बालनने आपला रेग्युलर साडी लुक सोडून स्कर्ट टॉप घातला होता.
Arrow
विद्या बालनची ड्रेसिंग फॅन्सना आवडली होती. मात्र स्टाईलमध्ये असं नवीन काही नव्हतं.
दुसऱ्यांदा लीक झाला अभिनेत्रीचा MMS Video?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
फ्लोरल गाउन अन् डायमंड इअररिंग्स... आलिया भटच्या 'या' लूकवर सर्वांच्याच खिळल्या नजरा!
"देसी गर्ल..." अभिनेत्री गिरीजा प्रभूचा जांभळ्या साडीतील हटके अन् आकर्षक लूक!
पलाश आणि स्मृतीच्या नात्याबद्दल कमेंट केल्याने RJ महवश चर्चेत...
'सहकुटुंब सहपरिवार' फेम लोकप्रिय अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! होणारा नवरासुद्धा...