Photo Credit; instagram

Arrow

दिवसातून 7 वेळा जेवते 'ही' महिला, फोटो पाहून व्हाल हैराण!

Photo Credit; instagram

Arrow

फिटनेस फ्रीक एक महिला म्हणते की ती दिवसातून सात वेळा जेवते.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर तिला लेडी हल्क या नावाने ओळखले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

महिलेने सांगितले की ती प्रत्येक वेळी पूर्ण जेवण घेते. जबरदस्त वर्कआउट्समुळे तिला प्रचंड भूक लागते.

Photo Credit; instagram

Arrow

ब्राझीलमधील रिओ डी जनेरियो येथील या 37 वर्षीय महिलेचे नाव राफा अराउजो आहे. ती चाहत्यांमध्ये Fafa या नावाने प्रसिद्ध आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अराउजोचे मसल्स, अ‍ॅब्स इत्यादी पाहून बॉडीबिल्डर्सही आश्चर्यचकित होतात. जिममध्ये घाम गाळून तिने अशी बॉडी बनवली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अराउजो म्हणते- मी माझ्या बायसेप्स, अ‍ॅब्स यासाठी दिवसातून 7 वेळा खाल्लेल्या जेवणाला श्रेय देते.

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या आहारात चिकन, सॅल्मन, मांस आणि 6 अंडी यांचा समावेश आहे. ती योग्य आहार घेते. 

Photo Credit; instagram

Arrow

तिचा दिवस राईस क्रीम आणि तीन अंड्याने सुरू होतो. यानंतर ती भात, फळे, पनीर, प्रोटीन शेक, मासे, ब्रोकोली आणि इतर पदार्थ खाते.

Photo Credit; instagram

Arrow

बुधवार किंवा शनिवारी, अराउजो चीजबर्गर आणि फ्रेंच फ्राईजसारखे जंक फूड देखील खाते.

Photo Credit; instagram

Arrow

अराउजोचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. टिकटॉकवर तिला 2 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. 

टीना आणि रिया दाबी... जाणून घ्या दोन्ही IAS बहिणींबाबत खास गोष्टी!

पुढील वेब स्टोरी