Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर

Photo Credit Instagram

Arrow

अयोध्येत यावर्षीची रामनवमी विशेष आहे. अस्थायी मंदिरात प्रभू श्री रामाचा शेवटचा जन्मोत्सव सोहळा आहे. 

Photo Credit Instagram

Arrow

पुढच्या वर्षी अयोध्येत प्रभू श्री रामाचा जन्मोत्सव भव्य मंदिरात साजरा होणार आहे. त्यामुळे भाविक आनंदी आहेत.

Photo Credit Instagram

Arrow

सध्या मंदिरातील शिळा कोरण्याचे काम सुरू आहे. यामुळे बांधकामादरम्यान शिळांना मंदिराच्या आवारात ठेवलं जात आहे.

Photo Credit Instagram

Arrow

मोठ्या संख्येने लोक अयोध्येला पोहोचत आहेत. मंदिराच्या आवारात ठेवलेल्या या शिळांचं लोक दर्शन घेत आहेत.

Photo Credit Instagram

Arrow

या पार्श्वभूमीवर अयोध्येतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यावर्षी राम नवमीला पूर्वीपेक्षा जास्त लोक अयोध्येत पोहोचले आहेत.

Photo Credit Instagram

Arrow

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन अयोध्येतील मुख्य रस्त्यांवर वाहनांना प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

Photo Credit Instagram

Arrow

मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितलं की, प्रभू श्री रामासाठी विशेष भोगही तयार केला जात आहे.

Photo Credit Instagram

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी