Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादांचे भाव
Photo Credit
Arrow
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना कन्यारत्न झालं.
Photo Credit
Arrow
या आनंदाच्या क्षणी संपूर्ण कुटुंब आनंदी होतं. तेजस्वींच्या पत्नीने दिल्लीतील रुग्णालयात मुलीला जन्म दिला.
Photo Credit
Arrow
आजोबा झाल्यानंतर लालू यादव आपल्या नातीला भेटण्यासाठी रूग्णालयात पोहोचले.
Photo Credit
Arrow
नातीला पहिल्या क्षणी पाहताच लालू खूप खुश झाले. त्यांनी तिला आपल्या कुशीत घेतलं.
Photo Credit
Arrow
यावेळी बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि नातीच्या जन्मानंतर नुकत्याच झालेल्या आजी राबडी देवी या ही रुग्णालयात उपस्थित होत्या.
Photo Credit
Arrow
तेज प्रताप यादव यांनीही काका झाल्याचा आनंद व्यक्त करत घरी लक्ष्मी आल्याचे सांगितले.
Photo Credit
Arrow
डिसेंबर 2021 मध्ये तेजस्वी आणि राजश्रीशीचं लग्न झालं आहे.
Photo Credit
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी