Photo Credit; instagram

Arrow

Malinga ची तोफ MI साठी पुन्हा धडाडणार, मिळाली महत्त्वाची जबाबदारी!

Photo Credit; instagram

Arrow

श्रीलंकेचा महान गोलंदाज लसिथ मलिंगाची गणना जगातील महान वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

'यॉर्कर किंग मलिंगाने आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्ससाठी अनेक जबरदस्त आणि मोठी कामगिरी केली.

Photo Credit; instagram

Arrow

मलिंगाने आयपीएल 2011 च्या हंगामात पर्पल कॅप देखील जिंकली. तो दीर्घकाळ आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता.

Photo Credit; instagram

Arrow

आता मलिंगा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. मलिंगाची मुंबई इंडियन्सने वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मलिंगा किवी दिग्गज शेन बाँडची जागा घेणार आहे, ज्याने गेल्या नऊ आयपीएल हंगामात ही जबाबदारी सांभाळली.

Photo Credit; instagram

Arrow

2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या मलिंगाची राजस्थान रॉयल्सने 2022 मध्ये वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. गेल्या दोन सीझनमध्ये तो या भूमिकेत दिसला.

Photo Credit; instagram

Arrow

मलिंगाने मुंबई इंडियन्ससाठी एकूण 139 सामने खेळले, ज्यात त्याने 7.12 च्या इकॉनॉमी रेटने 195 विकेट घेतल्या. यापैकी 170 विकेट आयपीएलमध्ये आल्या.

Seema Haider ने सचिनसाठी पकडला खास उपवास! Video

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा