Photo Credit; instagram

Arrow

फिट रहा, हिट रहा; वाढलेलं वजन 'या' योगासनांनी झटपट दूर करा!

Photo Credit; instagram

Arrow

लठ्ठपणा अनेक शारीरिक समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. यासाठी योग्य व्यायाम आणि डाएट खूप महत्त्वाचं आहे. योगा हा देखील यावर सर्वात प्रभावी मार्ग आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे प्रत्येक आजार नैसर्गिक पद्धतीने बरा होऊ शकतो. नियमित योगासने करून तुम्ही वजन कमी करू शकता. चला तर मग याविषयी जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

Arrow

ध्यान मुद्रा हे पहिले आसन आहे. यामध्ये पद्मासनात बसून दोन्ही हातांचे कोपर गुडघ्यावर ठेवत, डोळे बंद करून ओम या मंत्राचा उच्चार करत ध्यान करा.

Photo Credit; instagram

Arrow

चक्की चलनासनमुळे तणाव दूर होण्यास मदत होते. तसेच पचनक्रिया सुधारते. हे आसन केल्याने पोटाच्या स्नायूंना टोन आणि ताकद मिळते. यामुळे मानसिक तणावही दूर होतात.

Photo Credit; instagram

Arrow

सुखासन हे लठ्ठपणा दूर करण्यासाठी फायदेशीर आसन तर आहेच याशिवाय ते चेहऱ्यावरचे डाग दूर करत चमक आणते. मन शांत करते.

Photo Credit; instagram

Arrow

पवनमुक्तासनमध्ये झोपून दीर्घ श्वास घ्या. आता श्वास सोडताना तुमचे गुडघे तुमच्या छातीकडे आणा आणि हातांनी तुमच्या मांड्या पोटाकडे दाबा. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. आपण श्वास सोडताना, आपले डोके जमिनीवरून उचला.

Photo Credit; instagram

Arrow

योगासनेसोबतच, हेल्दी फूडचे सेवनही शरीरात जमा होणारी अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

हनिमूनच्या रात्री नवरदेवासोबत झाला खेळ, पाणी घेतलं अन्...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा