Photo Credit instagram

Arrow

Ajinkya Rahane ची इश्कवाली लव्ह स्टोरी, अभिनेत्रीपेक्षाही देखणी दिसते पत्नी...

Photo Credit instagram

Arrow

IPL 2023 मध्ये मराठमोळा स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे CSK संघाकडून जबरदस्त फलंदाजी करत आहे.

Photo Credit instagram

Arrow

34 वर्षीय अजिंक्य रहाणे त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे नेहमी चर्चेत असतो.

Photo Credit instagram

Arrow

अजिंक्य रहाणेच्या पत्नीचे नाव राधिका धोपावकर असून ती एक इंटेरिअर डिझायनर आहे.

Photo Credit instagram

Arrow

अजिंक्य रहाणे आणि राधिका एकाच शाळेत शिकले होते, जिथे त्यांची पहिल्यांदा मैत्री झाली.

Photo Credit instagram

Arrow

हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अजिंक्य आणि राधिका 2014 मध्ये लग्नबंधनात अडकले.

Photo Credit instagram

Arrow

राधिका धोपावकर इंस्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिचे तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Photo Credit instagram

Arrow

राधिका दिसायला एखाद्या मॉडेल, अभिनेत्रीपेक्षाही देखणी आहे. तिचे फोटो खूप व्हायरल होत असतात.

Photo Credit instagram

Arrow

अजिंक्य आणि राधिकाला मुलगी आणि मुलगा अशी दोन मुलं आहेत.

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताना 'या' 3 टिप्स विसराल तर तुमचाच 'करेक्ट कार्यक्रम' होईल!

पुढील वेब स्टोरी