Photo Credit; instagram

Arrow

माधुरी ते कंगना रानौत.. 'या' स्टार्सना स्क्रीनवर Kiss केल्याचा का आहे पश्चाताप?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडमध्ये अनेकदा स्टार्सना किसिंग आणि इंटिमेट सीन घ्यावे लागतात. पडद्यावरची केमिस्ट्री असलेली ही दृश्ये प्रेक्षकांना आवडतात. 

Photo Credit; instagram

Arrow

पण स्टार्सना हे सीन शूट करणं कधीच सोपं नसतं. असेच काही स्टार्स आहेत ज्यांना हे सीन केल्यानंतर पश्चाताप झाला.

Photo Credit; instagram

Arrow

इमरान हाश्मीला बॉलिवूडचा सीरियल किसर म्हटलं जातं. त्याने मल्लिका शेरावतसोबत 'मर्डर' चित्रपटात काम केलं. तो म्हणाला होती की, 'हा त्याचा ऑनस्क्रीन किसिंगचा सर्वात वाईट अनुभव होता.'

Photo Credit; instagram

Arrow

कंगना रनौत आणि शाहिद कपूर 'रंगून' चित्रपटात किस करताना दिसले. नंतर कंगना यावर म्हणाली होती, 'शाहिदचं किसिंग करणं खूप वाईट आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

करिश्मा कपूर आणि आमिर खान 'राजा हिंदुस्तानी' चित्रपटात किस करताना दिसले. यानंतर ती म्हणाली, 'हा खूप वाईट अनुभव होता, कारण सीन तीन दिवस शूट करावा लागला.' 

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांका चोप्रा पती निक जोनाससोबत तिच्या 'लव्ह अगेन' या हॉलिवूड चित्रपटात काम करताना दिसली होती. चित्रपटाच्या सीनमध्ये दोघेही विचित्र पद्धतीने किस करताना दिसले. हे करताना तिला खूप विचित्र वाटल्याचं तिने सांगितलं.

Photo Credit; instagram

Arrow

'दयावान' चित्रपटात माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्यात किसिंग सीन पाहायला मिळाला. हा सीन करून तिला पश्चाताप झाला असं ती म्हणाली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

'ब्रेक के बाद' चित्रपटात इम्रान खान आणि दीपिका पदुकोण एकत्र दिसले. यावेळी दीपिकाचं किसिंग करणं खूप विचित्र असल्याचं इम्रानने सांगितलं.

Photo Credit; instagram

Arrow

'जग्गा जासूस' चित्रपटात रणबीर कपूर आणि कतरिना कैफ किस करणार होते. पण त्यांच्या ब्रेकअपनंतर हा सीन बदलला.

Photo Credit; instagram

Arrow

'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि आलिया भट्टने किसिंग सीन दिला. यावर तो म्हणाला होता की, हा सीन करणं खूप कंटाळवाणं होतं.

रन आउट होताच खेळाडूला चक्क बॅटनेच मारलं... Viral Video

पुढील वेब स्टोरी