Photo Credit/twitter

Arrow

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले बांधावर, शेतकऱ्यांना दिला धीर

Arrow

राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतमालाचं प्रचंड नुकसान झालं आहे.

Arrow

मुख्यमंत्री सध्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करत आहे. 

Arrow

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मोर्डा (ता. तुळजापूर) शिवारात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची यांनी पाहणी केली.

Arrow

यावेळी सीताबाई सुरवसे यांच्या द्राक्षबागेची पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी सुरवसे दांपत्याला धीर दिला.

Arrow

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अहमदनगर जिल्ह्यातील वनकुटे (ता. पारनेर) शिवारात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची शेतात जाऊन आज पाहणी केली. 

Arrow

'सरकार शेतकऱ्यांसोबत असून तातडीने मदत देण्यात येईल', अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली.

Taj Mahal : कसा बनला होता ताज महाल? AI ने रेखाटलेले फोटो पहाच

पुढील वेब स्टोरी