Photo Credit; instagram

Arrow

IrshalWadi Landslide : दरडीने घेतला घास! आक्रोश अन् टाहोंनी इर्शाळगडही गहिवरला!

Photo Credit; instagram

Arrow

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील इर्शाळवाडी येथे घडली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

इर्शाळगडाच्या डोंगराचा एक भाग इर्शाळवाडी गावावर कोसळला. 48 घरांची ही वाडी होती.

Photo Credit; instagram

Arrow

मध्यरात्री ही घटना घडली असून, 100 पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एनडीआरएफकडून युद्ध पातळीवर बचाव व मदत मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

गुरूवारी पहाटे (20 जुलै) लोक गाढ झोपेत पावसामुळे असतानाच गावावर दरड कोसळली. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ जवान मदतीसाठी धावले.

Photo Credit; instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार 75 जणांना बाहेर काढण्यात आलं. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

70 जणांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घटनेत मृत पावलेल्यांबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.

'Alia Bhatt नेपोटिझममध्ये येत नाही' को-स्टार नेमकं असं का म्हणाली?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा