Arrow
वयाच्या 11 व्या वर्षी बनली करोडपती, 'या' अभिनेत्याची आहे लेक?
Arrow
तेलुगू सुपरस्टार महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरची लेक वयाच्या 11 व्या वर्षी करोडपती बनली आहे.
Arrow
महेश बाबूची मुलगी सिताराचा फोटो अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर झळकला आहे.
Arrow
सिताराने PMJ ज्वेलर्ससोबत करार केला होता, तेव्हापासून ती प्रसिद्धी झोतात आहे.
Arrow
सितारा फक्त जाहिरातीतच दिसत नाही, तर ती ब्रँड अॅम्बेसेडर देखील बनली आहे.
Arrow
सिताराची जितकी चर्चा होतेय तितकीच तिच्या जाहिरातीतील कमाईची देखील होते आहे.
Arrow
तेलुगू पोर्टलच्या वृत्तानुसार, 11 वर्षीय सिताराला जाहिरातीच्या करारासाठी 1 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
Arrow
सिताराची ही पहिलीच जाहिरात आहे. या जाहिरातीचे मानधन अनेक अभिनेत्रींच्या चित्रपटाच्या कमाईपेक्षा जास्त आहे.
Arrow
टाइम्स स्क्वेअरवरही ही जाहिरात झळकली. त्यामुळे अशी कामगिरी करणारी सितारा पहिली स्टार किड बनली आहे.
Arrow
''अभिमान आहे माझ्या सिताराचा, अशीच चमकत राहा'',अशी पोस्ट महेश बाबू यांनी शेअर केली आहे.
Ileana Dcruz: अभिनेत्रीला हालचाल करणंही झालं अवघड, कारण...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
फ्लोरल गाउन अन् डायमंड इअररिंग्स... आलिया भटच्या 'या' लूकवर सर्वांच्याच खिळल्या नजरा!
"देसी गर्ल..." अभिनेत्री गिरीजा प्रभूचा जांभळ्या साडीतील हटके अन् आकर्षक लूक!
"गावरान सौंदर्य... मातीतलं सौंदर्य" प्राजक्ता माळीचं म्हाळसा लूकमधील खास फोटोशूट!
नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या हॉट अदा... समुद्रकिनाऱ्यावर वाळूत झोपून दिल्या पोझ!