Photo Credit; instagram

Arrow

'माही भाई तुमच्यासाठी काहीपण..' जाडेजाचं धोनीसाठी मनाला भिडणारं  ट्विट!

Photo Credit; instagram

Arrow

चेन्नई सुपर किंग्जने (CSK) पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सामना संपल्यानंतर धोनीने सांगितले की तो आयपीएल 2024 मध्येही खेळणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चेन्नईने अंतिम सामना मोठ्या दिमाखात जिंकला. यावेळी रवींद्र जाडेजा या सामन्याचा सर्वात मोठा हिरो ठरला.

Photo Credit; instagram

Arrow

जाडेजाने सामन्याच्या शेवटच्या दोन चेंडूंवर 10 धावा केल्या. तर, 6 चेंडूत 15 धावा करण्यासोबतच 1 बळीही घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

मोहित शर्माच्या चेंडूवर रवींद्र जाडेजाने दणदणीत शॉट मारताच तो पॅव्हेलियनच्या दिशेने धावला. त्याचा आनंद पाहण्यासारखा होता.

Photo Credit; instagram

Arrow

जाडेजाने पळत जाऊन चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मिठी मारली. तर, धोनीने त्याला उचलून घेतले.

Photo Credit; instagram

Arrow

धोनी आणि जाडेजाची ही भेट पाहून चाहत्यांना भरून आलं त्यांचे डोळे पाणावले.

Photo Credit; instagram

Arrow

सामना संपल्यानंतर जाडेजाने एक ट्विट केले, ज्यामध्ये त्याने  रिवाबा आणि धोनीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जाडेजाने या ट्वीटमध्ये लिहिले, 'आम्ही हे सर्व फक्त आणि फक्त महेंद्रसिंग धोनीसाठी केले आहे. माही भाई तुमच्यासाठी काहीपण..'

Photo Credit; instagram

Arrow

दुसरीकडे या विजयानंतर रवींद्र जडेजाने त्याचा इंस्टाग्राम प्रोफाइल फोटो बदलत त्याचा आणि माहीचा ठेवला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जाडेजाने आयपीएल 2023 च्या 16 व्या सामन्यामध्ये 23.75 च्या सरासरीने 190 धावा केल्या.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचबरोबर गोलंदाजीतही जाडेजाने 7.56 च्या इकॉनॉमी रेट आणि 21.55 च्या सरासरीने 20 विकेट घेतल्या.

CSK च्या दणदणीत विजयानंतर जाडेजाची पत्नी भावूक, मारली घट्ट मिठी!

पुढील वेब स्टोरी