Photo Credit; instagram
Arrow
घरच्या घरी बनवा तुमच्या आवडीचं चीज! सोपी आहे रेसिपी...
Photo Credit; instagram
Arrow
एखाद्या पदार्थावर एक्स्ट्रा चीज जर घातलं तर त्याची चव दुप्पट होते. यासाठीही तुम्हीही चीज खरेदी करता ना?
Photo Credit; instagram
Arrow
पण तुम्ही घरच्या घरीही चीज बनवू शकता. रेसिपी अगदी सोपी आहे. चला मग याविषयी जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
Arrow
सर्वात आधी एका भांड्यात १ लिटर दूध मंद आचेवर गरम करा. यानंतर गॅस बंद करा आणि १ टेबलस्पून लिंबाचा रस त्यात मिक्स करा.
Photo Credit; instagram
Arrow
मिक्स केल्यानंतर त्यात आणखी एक चमचा लिंबू घाला आणि चांगले मिसळा.
Photo Credit; instagram
Arrow
3 चमचे लिंबाचा रस घातल्यानंतर, तुम्हाला रबरासारखा टेक्सचर दिसेल. जे पनीरसारखे नसून थोडे चीजसारखे दिसेल.
Photo Credit; instagram
Arrow
आता गाळणीत गाळून घ्या आणि त्यातला अतिरिक्त पाणी पिळून काढा.
Photo Credit; instagram
Arrow
यानंतर एका छोट्या भांड्यात ½ टेबलस्पून इनो, ½ टेबलस्पून पाणी आणि ½ टेबलस्पून लिंबाचा रस मिसळा, तुम्हाला त्यात बुडबुडे दिसतील.
Photo Credit; instagram
Arrow
आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात ठेवा, त्यात २ चमचे तूप, २.५ चमचे दूध, ¼ टीस्पून मीठ घालून चांगले मिक्स करून पेस्ट बनवा.
Photo Credit; instagram
Arrow
तुमचे चीज तयार आहे, बर्गर, पिझ्झा, सँडविच बरोबर ते खा.
Shehnaaz Gill चे कॅनडातील 'हे' हॉट लुक पाहाच!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा