Arrow
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे कायमच चर्चेत असते.
Arrow
मलायकाच्या हॉट फोटोंची चाहते कायमच आतुरतेने वाट बघतं असतात.
Arrow
मात्र मलायकाला तिच्या लेटेस्ट लुकमुळे चांगलचं ट्रोल व्हावं लागलं आहे.
Arrow
मलायका नुकतीच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये सहभागी झाली होती.
Arrow
यावेळी तिने गोल्डन वन-पीस पॅंटसुट परिधान केला होता.
Arrow
या मल्टिकलर सीक्वन जंपसूटमध्ये धाग्यांची आणि क्रिस्टलची हेवी एब्रॉयरडी होती.
Arrow
मलायकाने या जंपसूटसोबत एक मॅचिंग कॅपही कॅरी केली होती.
Arrow
पण मलायकाचा हाच लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला नाही.
Arrow
यापेक्षा वाईट ड्रेस मिळाला नाही का? असं म्हणतं चाहत्यांनी मलायका ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
इंस्टाग्रामवर बोल्ड फोटो अपलोड करायची अन्… पोलिसांनी फोडलं बिंग
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा