३८ कोटी बेवारस रुपयांचा चेक परत केल्यानंतर एका व्यक्तीला मिळालेलं बक्षीस पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकरली.

Arrow

जर्मनीचा रहिवासी असलेला 38 वर्षीय अनौर रेल्वे स्टेशनवर गेला होता.

Arrow

तेव्हा त्याला हा 38 कोटींचा चेक सापडला. पहिल्यांदा त्याचा यावर विश्वासच बसला नव्हता.

Arrow

38 कोटींचा धनादेश मिळाल्यानंतर अनौर यांनी क्षणाचाही विलंब न लावता चेक मालकाला कळवलं.

Arrow

त्यानंतर कंपनीने त्याला चेक नष्ट करून त्याचा पुरावा पाठवण्यास सांगितले.

Arrow

अनौरने कंपनीने सांगितल्याप्रमाणे चेक नष्ट केला आणि पुरावाही पाठवला.

Arrow

काही दिवसांनी हरिबोने अनौरला त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल चॉकलेटची 6 पाकिटे देऊन त्याचा गौरव केला. 

Arrow

Visit: www.mumbaitak.in/

For more stories