Arrow

शाम्पू लावला, पाठ घासली...किंग कोब्राचा शाहीस्नान, व्हिडिओ व्हायरल 

Arrow

सोशल मीडीयावर दररोज अनके व्हिडिओ व्हायरल होत असतात.असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. 

Arrow

व्हायरल व्हिडिओत एक व्यक्ती किंग कोब्रासोबत बाथरूममध्ये असल्याचे दिसत आहे.

Arrow

इतकंच नाही तर हा व्यक्ती किंग कोब्राला न घाबरता त्याला अंघोळ घालत आहे. 

Arrow

किंग कोब्राला तोंडापासून शेपटीपर्यंत शाम्पूने लावून त्याला अंघोळ घातली जात आहे. 

Arrow

हा तरूण एका पाळीव प्राण्याप्रमाणे त्याला अंघोळ घालत आहे. 

Arrow

कोब्रा देखील दररोजची सवय असल्याप्रमाणे अंघोळी घालून घेतोय. ट्विटर हा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Arrow

गाय, कुत्रा, मांजरीला अंघोळी घालताना पाहिले आहे, मात्र याने तर हद्दच केली,अशी कॅप्शन या व्हिडिओला दिली आहे.

Arrow

या व्हायरल व्हिडिओवर सध्या लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. 

Mukesh Kumar ने 14 दिवसातच 'या' गोलंदाजांचा विक्रम मोडत रचला इतिहास!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा