Arrow

देशातील चौथ्या नंबरची औषध कंपनी मॅनकाईंड फार्माचा IPO आजपासून बाजारात आला आहे.

Arrow

27 एप्रिलपर्यंत IPO खुला राहणार असून हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल आहे.

Arrow

दिल्लीस्थित या कंपनीला IPO  मधून 4 हजार 326 कोटी रुपये उभे करायचे आहेत.

Arrow

यामध्ये, खाजगी इक्विटी गुंतवणूकदार आणि प्रवर्तक त्यांच्या भागाचा काही भाग विकत आहेत.

Arrow

मॅनकाईंड फार्माच्या IPO चा प्राइस बँड 1026 ते 1080 रुपयांमध्ये आहे.

Arrow

मॅनकाईंड फार्माचे पुरुष कंडोम, प्रेग्नेंसी डिटेक्शन किट, आपत्कालीन गर्भनिरोधकांमध्ये अनवॉन्टेड-72 सारखे ब्रँड खूप पुढे आहेत.

Arrow

मॅनकाईंड फार्माचे आर्थिक वर्ष 2020 मध्ये उत्पन्न 5 हजार 865 कोटी रुपये होते.

Arrow

तेथून, ते 15.2 टक्क्यांच्या CAGR ने वाढून FY2022 मध्ये 7,782 रुपयांपर्यंत झाले होते.

जाळीदार बिकिनी… अनन्या पांडेच्या बहिणीचा हॉट Golden लुक

पुढील वेब स्टोरी