Photo Credit; instagram

Arrow

मराठमोळ्या अभिनेत्रीचं खऱ्या आयुष्यात ‘ठरलं तर मग’!

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री जुई गडकरी सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. यामध्ये ती ‘सायली’ची भूमिका साकारतेय.

Photo Credit; instagram

Arrow

आजारपणामुळे जुईने मागे ब्रेक घेतला होता. परंतु, ‘ठरलं तर मग’ या मालिकेद्वारे तिने अभिनय क्षेत्रात पुन्हा एन्ट्री केली.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच एका मुलाखतीत जुईने खऱ्या आयुष्यात लग्न केव्हा करणार? याबद्दल माहिती दिली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जुई गडकरी यावर म्हणाली की, 'ती ४ फेब्रुवारी २०२४ रोजी लग्न करणार आहे आणि यंदा तिचा व्हॅलेंटाईन डे जरा चांगला साजरा होणार आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी माझ्या जोडीदाराला सगळ्यात मौल्यवान गोष्ट गिफ्ट म्हणून माझा वेळ आणि माझं संपूर्ण आयुष्य देणार आहे.' असं जुईने सांगितलं.

Photo Credit; instagram

Arrow

पण जुईने होणाऱ्या नवऱ्याचं नाव अजून सांगितलेलं नाहीये.

चपातीला तूप लावून खाणं का आहे फायदेशीर?

पुढील वेब स्टोरी