Photo Credit instaGram

Arrow

Sonali Kulkarni : मराठी अभिनेत्री सोनाली दाक्षिणात्य चित्रपटात, दिग्गज अभिनेत्यासोबत झळकणार

Arrow

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने एक मोठे स्थान निर्माण करत नाव कमावले.

Arrow

मराठीतील अनेक कलाकार बॉलीवूडमध्ये पदार्पण करताना आपण पाहिलेत पण, अभिनेत्री सोनाली चक्क टॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

Arrow

'मलाइकोकटाई वालीबन' या मल्याळम चित्रपटात सोनालीची भूमिका पाहायला मिळणार आहे.

Arrow

या चित्रपटात सोनाली सुप्रसिद्ध अभिनेते मोहनलाल यांच्यासोबत काम करणार आहे. 

Arrow

येत्या 14 एप्रिल रोजी या चित्रपटाचा पहिला लुक प्रदर्शित होईल.

Arrow

दाक्षिणात्य दिग्दर्शक लिजो पेल्लीसरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याच्या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Arrow

सध्या सोनालीच्या या नवीन प्रोजेक्टसाठी तिचं कौतुक होत आहे. तसेच तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.  

Gautami Patil: गौतमी झळकणार मोठ्या पडद्यावर, 'घुंगरू'चा टिझर रिलीज

पुढील वेब स्टोरी